Home Breaking News मालेगाव कँम्पातील शिवाजी वाडीत राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांची जयंती उत्साहत साजरी

मालेगाव कँम्पातील शिवाजी वाडीत राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांची जयंती उत्साहत साजरी

202

मालेगाव कँम्पातील शिवाजी वाडीत राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांची जयंती उत्साहत साजरी ( मालेगाव प्रतिनिधी युवा मराठा न्युज ) यावेळी जिजाऊ आऊसाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करताना युवा मराठाचे आंशुराज पाटिल महाराष्ट्र काँलनीतील तन्मय अमृते निखिल लाडके यश रणधिरे गौरव तरवटे दिंपेद्र तरवटे सुशील काबंळे राजेश राजेश राजभोज जयेश अमृते सनी सोनवणे सुरज काबंळे रोशन लाडके सुजल लाडके आदीसह युवक  उपस्थित होते

Previous articleमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपणे राजकीय वर्तुळात खळबळ माजली
Next articleव-हाणे गावात दलित समाजाला डावलले उमेदवारी करण्यापासून
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.