Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे नेवळी येथे शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक. मनोज...

मुखेड तालुक्यातील मौजे नेवळी येथे शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक. मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क) मुखेड तालुक्यातील मौजे बारा हाळी ते डोरनाळी रस्त्यावर नेवळी येथील माजी सरपंच ललिताबाई अर्जुनराव नेवळीकर यांचा शेतातील शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक झाला असून शेतातून गेलेल्या वीज वाहिनीच्या लोंबकळत असलेल्या तारा मुळे विज प्रवाहामुळे शॉर्टसर्किट होऊन तीन एकर शेतातील ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांने महावितरण कार्यालयाकडे तक्रार देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

297
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौजे नेवळी येथे शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक.
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे बारा हाळी ते डोरनाळी रस्त्यावर नेवळी येथील माजी सरपंच ललिताबाई अर्जुनराव नेवळीकर यांचा शेतातील शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक झाला असून शेतातून गेलेल्या वीज वाहिनीच्या लोंबकळत असलेल्या तारा मुळे विज प्रवाहामुळे शॉर्टसर्किट होऊन तीन एकर शेतातील ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांने महावितरण कार्यालयाकडे तक्रार देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here