Home नांदेड विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस & निमित्त श्रीकृष्ण जन्म अष्टमी निमित्त दही...

विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस & निमित्त श्रीकृष्ण जन्म अष्टमी निमित्त दही हंडी स्पर्धा

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0050.jpg

विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस & निमित्त श्रीकृष्ण जन्म अष्टमी निमित्त दही हंडी स्पर्धा

देगलूर प्रतिनिधी गजानन शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क

दिनांक 18 ऑगस्ट श्रीकृष्ण जन्म अष्टमी निमित्त 2022 रोजी विश्व हिंदू परिषद
स्थापना दिवस व श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक बालाजी झेंडा लाईन गल्ली देगलूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रथम पारितोषिक 11,111 रुपयांचे ॲड अंकुश देसाई देगावकर यांच्या तर्फे होते ते श्री जय गणेश मंडळ गोविंदा पथक पेठामरापूर गल्ली यांनी पटकाविले द्वितीय पारितोषिक 7555 रुपयांचे होते ते श्री जयवर्धन धोंडीबाराव कांबळे यांच्या तर्फे होते ते दोन टीम मध्ये विभागून देण्यात आले द्वितीय पारितोषिक डीजे बॉईज ग्रुप गोविंदा पथक व श्रीराम जन्मोत्सव समिती या दोन टीम मध्ये द्वितीय पारितोषिक विभागून देण्यात आले,
या कार्यक्रमाला डॉक्टर सुरेंद्र भाऊ अलुरकर, प्राध्यापक गिरीश वझलवार भाऊ, गिरीश गोळे भाऊ, विश्व हिंदू परिषदेचे तालुका अध्यक्ष डॉ हरिभाऊ घुमे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत जी पदमवार, माजी उपनगराध्यक्ष अविनाश जी निलमवार, भाजपाचे शहराध्यक्ष अशोक अण्णा गंदपवार, माजी नगरसेवक शैलेश उल्लेवार, बस्वराज पाटील वनालीकर, नंदू अण्णा शाखावार, संजय चिंनमवार, संतोष पाटील, भास्कर कांबळे, अशोक साखरे, युवा मोर्चा अध्यक्ष अशोक कांबळे, गणेश सावकार काप्रतवार, अरुण पाटील हंगरगेकर, श्रीकांत सावकार मेडेवार, साईनाथ सावकार चिंतावार, राजू कुरलेवार, विजय उनग्रतवार, चंद्रकांत कोंडे, कदम पाटील, डॉ माशेटवार, डॉ दाचावार, प्रा संजय पाटील, मारोती पुलूचवार, सचिन जी कांबळे, सुनील येशमवार, सुमित कांबळे, ज्ञानेश्वर पबितवार, पत्रकार मनोहर देगावकर, नामदेव थडके, तुकाराम कोकने पाटील, बालाजी पाटील थोटवाडीकर, अत्री पाटील, राहुल थडके, कैलास बंडगर, दत्ता भाऊ पांचाळ, गजु देसाई, बस्वराज पंचडे, साई गंदपवार, सुरेश मिसाळे, अजय कडलवार, अनिल कोंडेकर, सचिन ढगे, संतोष भवानीपेठकर, अशोक भवानीपेठकर, संजय उपलंचवार,सुदर्शन पुलगमवार, गंगाधर सुरकुटलावार, बाबुराव सावळे, माधव पाटील पाळेकर, लहान मोठे बंधू, मित्र परिवार, प्रायोजक, आयोजक, हितचिंतक व शेकडो रामभक्त गोविंदा पथक उपस्थित होते.
आयोजक – विश्व हिंदू परिषद बजरंग दल व श्रीराम जन्मोत्सव समिती देगलूर.

Previous articleमल्हार हिल कॅम्पसमध्ये दहीहंडी उत्सव साजरा
Next articleआठवडी बाजाराच्या दिवशी मोताळ्यातल होतोय वाहतुकीचा खोळंबा!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here