• Home
  • साल्हेर परीसरात आदिवासींचे कुलदैवत श्री डोंगर्‍यादेव महोत्सव उत्साहात साजरा तर डोंगर्‍यादेव महोत्सवात लावली आजी माजी नेत्यांनी हजेरी

साल्हेर परीसरात आदिवासींचे कुलदैवत श्री डोंगर्‍यादेव महोत्सव उत्साहात साजरा तर डोंगर्‍यादेव महोत्सवात लावली आजी माजी नेत्यांनी हजेरी

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201228-WA0122.jpg

साल्हेर परीसरात आदिवासींचे कुलदैवत श्री डोंगर्‍यादेव महोत्सव उत्साहात साजरा
तर डोंगर्‍यादेव महोत्सवात लावली आजी माजी नेत्यांणी हजेरी
(नारायण भोये विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
साल्हेर वार्ताहरः बागलाण तालुक्यातील साल्हेरसह पुर्ण महाराष्टात आदीवासींचे कुलदैवत श्री डोंगर्‍यादेव सण मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला त्यामुळे आदीवासी भागातील गावागावात पारंपारीक पावरी वाद्यांचा गजर घुमू लागला.तर संपुर्ण महाराष्टासह पुर्ण भारतात आदीवासी समाजांचे आराध्यदैवत श्री डोगंर्‍या देवाची अखंड परंपरा टिकावी म्हणुन संपुर्ण आदीवासी संघटना कडुन आवाहन करण्यात आले.तर आदीवासी समाजात आपली संस्कृती टिकावी म्हणुन व त्याच बरोबर आदीवासी समाजाचे कुलदैवत डोगंर्‍या देवाचा आर्शिवाद घेणेसाठी बागलाण तालुक्याचे आमदार दिलिप बोरसे .जि.प.सदस्य गणेश जी आहिरे मंजुळा गावित पोपट गवळी सोमनाथ सुर्यवंशी आमदार नितिन पवार जे.पी.गावित.तसेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ सहित सर्व राजकिय नेत्यांनी सहभाग घेतला श्री.डोंगर्‍यादेव ऊत्सव हे वडिलोपर्जित असले कारणे व डोंगर्‍या देव मध्ये पुर्ण निसर्गाची पुजा होते तसेच डोंगर्‍यादेव हे जागृत देव असल्याने आदीवासी समाज हे मोठ्या भक्ती भावाने पुजा करण्यात येते

anews Banner

Leave A Comment