Home पुणे युवा मराठा न्यूज इफेक्ट..बातमीचा दणका दोघ भाऊ आले अखेर वठणीवर..!

युवा मराठा न्यूज इफेक्ट..बातमीचा दणका दोघ भाऊ आले अखेर वठणीवर..!

135
0

राजेंद्र पाटील राऊत

युवा मराठा न्यूज इफेक्ट..बातमीचा दणका दोघ भाऊ आले अखेर वठणीवर..!
पुणे,दि.४(सिध्दांत चौधरी प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) पुणे येथील  तरुण दोन भावांनी आपल्या अंध आईवडिलांना आळंदी देवाची येथे सोडण्यासाठी आलेल्या मुलांची बातमी युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनल ने दिनांक १ डिसेंबर  रोजी प्रसिद्ध केली होती त्याच आपल्या युवा मराठा न्यूज ची दखल घेत काही संघटना रिक्षावाला महाराष्ट्र राज्य संघटनांनी त्या दोन मुलांची चांगलीच दमछाक केली तेंव्हा त्या मुलाने युवा मराठा न्यूज ला कबुली दिली कि मला आई वडिलांना सोडून जायचे नव्हते पण परिस्थिती नुसार मला सोडावे लागले पण आम्ही दोघे कांबळे बंधु युवा मराठा न्यूज चे आभार मानतो की त्यांच्या प्रसारित बातमी मुळे आम्हाला मदत करण्यासाठी लोक येत आहेत मी रिक्षा चालवतो पण रिक्षा धंदा चालत नसल्या मुळे मी  आई वडील यांना आळंदी देवाची येथे सोडुन येण्याचा निर्णय घेतला कोणी च मदत करत नव्हते परंतु आता सर्व संघटना मदत करुन जात आहे त व आम्ही सर्व मदत गाराचे व युवा मराठा न्युजचे आभार मानतो व आम्ही सर्व ना सांगतो कि आम्ही आमच्या आई वडीलांचा संभाळ करतो धन्यवाद

Previous articleअरुण लाड यांचा ४८ ,८२४ मतांनी दणदणीत विजय
Next articleभारतरत्न डॉ. बाबासाहेबांना अनोखे अभिवादन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here