Home Breaking News मोकाट कुत्र्यांनी माकडाच्या पिलावर हल्ला

मोकाट कुत्र्यांनी माकडाच्या पिलावर हल्ला

149

 

पेठ वडगांव शहरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्याची दुसरी घटना, कोल्हापूर रोडवरील हनुमान मंदीर परिसरात मोकाट कुत्र्यांनी माकडाच्या लहान पिलावर हल्ला केला . सदर पिलाला कुत्र्याच्या तावडीतून हनुमान मंदीर शेजारील शिवकुमार मिरजे , शुभम हंजे , जयदिप पाटील यांनी सुटका करून सुरक्षित स्थळी ठेवून मुक्या प्राण्याचा जिव वाचवला आहे.
सदर माकडाच्या पिलाला संदीप पाटील ,पुरूषोत्तम संकपाळ यांनी पशुवैद्यकिय अधिकारी डाँ. चिकबीरे यांच्या घरी नेऊन त्यांनी प्रथमोपचार करून जखमी माकडाच्या पिलाला नरंदे येथील वनविभागामधे वनपाल हजर नसल्यामुळे सदर जखमी  पिलाला कसबा बावडा येथील वनविभागाकडे देण्यात आले.
परवाच शेरीपार्क येथिल एका शेळीच्या पिलाचा कुत्यांनी हल्ला करून ठार केले होते.
सद्या शहरात मोका कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सदर वडगांव नगरपालिका प्रशासनाने व सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेण्याची नितांत गरज आहे.
आज कुत्र्यांचा मुक्या प्राण्यावर हल्ला केला आहे कदाचित उद्या लहान मुलांनाही धोका निर्माण होणार आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleवारणानगरमधे नो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेच्या वतीने दोन कॅन्सरग्रस्तांना दहा हजारांची मदत
Next articleफडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार  योजनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.