Home Breaking News दि ग्रेट मराठा चषक स्पर्धेत कुडाळकर 11संघ विजेता

दि ग्रेट मराठा चषक स्पर्धेत कुडाळकर 11संघ विजेता

105
0

दि ग्रेट मराठा चषक स्पर्धेत कुडाळकर 11संघ विजेता

पेठ वडगांव शहरात शाहु स्टेडिअ वर दिपावली निमित्त दि.१४-११-२०२०पासुन दि ग्रेट मराठा चषकाचे आयोजक डि.के.प्रेमी असुन या मँचेसचेला विषेश सहकार्य श्री. शाहु शिक्षण संस्थेचे कार्यवाहक श्री.अभिजीत गायकवाड यांच्या वतीने मँचेस भरवण्यात आल्या.
सदर मँचेस मध्ये वडगांव मर्यादित १२ संघानी सहभाग घेतला आहे.
या मध्ये आज सेमिफायनल १) भोसले एम्पायर्स vs डिके प्रेमी .
२) कुडाळकर 11 vs रामराँयल यांच्या मधून फायनल साठी भोसले एम्पायर्स vs कुडाळकर 11 हे दोन संघ खेळले या मधुन विजेता संघ कुडाळकर 11संघाने प्रथम क्रमांक मिळवून यांनी दि ग्रेट मराठा चषकावर नाव कोरले आहे.
आजच्या मँचेमधे कुडाळकर 11 प्रथम फलंदाजी करून भोसले एम्पायरला ३० चेंडूत ७३ /३ धावांचे आवाहन दिले.
भोसले एम्पायरने ३० चेंडूत ६२ /७ धावांचा पाठलाग केला.
विजेता कुडाळकर संघाने १२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

मोहन शिंदे ब्युरोचिफ कोल्हापूर युवा मराठा न्यूज.

Previous articleमहालक्ष्मी मंदिर उद्या पासुन दर्शनासाठी राहणार खुले
Next article*गरबड येथे राघोजी बिरसा संयुक्त जयंती उत्सव*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here