Home Breaking News जुने पारगांव मधे वृक्षारोपनाचे आयोजन

जुने पारगांव मधे वृक्षारोपनाचे आयोजन

152
0

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील एक सर्व सामान्य कुटूंबातील , श्री. शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे अध्यक्ष मा.वैभवभाऊ हिरवे युवा उद्योजक (सामाजिक कार्यकर्ते) यांची प्रकाश हाँस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटर उरूण – इस्लामपूर च्या संचालक पदी निवड झाल्या बद्दल हातकणंगले तालुक्यातील जुने पारगांव येथे वैभवभाऊ युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपणाचा उत्कृष्ट असा कार्यक्रम केला ,
सद्या तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे हे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन वैभवभाऊ हिरवे युवाशक्तिने जुने पारगांव येथे वृक्षारोपणाचे आयोजन केले ,
या उपक्रमात पारगांव येथील तरुणांनी सहभाग घेतला होता. ही वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार या तरुणांनी केला वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच संचालकपदी निवड झालेबद्दल मा.वैभवभाऊ हिरवे यांचा सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी ओंकार देशमुख , दिपक लोखंडे , हर्षद जाधव , अनिकेत सिद , यश गायकवाड , हर्ष देशमुख , सोहम डोईजड , अथर्व लोंढे , विश्वजित अस्वले , केदार पाटील आविनाश पवार , नागेश बोने , प्रथमेश लोंखडे इत्यादी उपस्थित होते.

मोहन शिंदे ब्युरोचिफ कोल्हापूर युवा मराठा न्यूज.

Previous articleशेतकरी पुञाच्या आक्रमक लढ्याला आले मोठे यश ! शेतकऱ्यांना सरकारकडुन दिवाळी भेट…..!!
Next articleअंगणवाडी व मदतनीस सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी भाऊबीजेची भेट- महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here