Home Breaking News *वडगांव शहरात आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते केक एन जाँय शाँपीचे उदघाटन*

*वडगांव शहरात आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते केक एन जाँय शाँपीचे उदघाटन*

114
0

*वडगांव शहरात आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते केक एन जाँय शाँपीचे उदघाटन*

*युवा मराठा न्यूज*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरात Cake ‘n’ Joy शाँपी चे भव्य उदघाटन तालुक्याचे आमदार मा.श्री राजूबाबा आवळे यांच्या हस्ते
शानदार सोहळ्यात सपंन्न झाला. वडगांव शहरातील युवा उद्योजक श्री.अमर सलगर (शेफ) दोन ते तिन वर्षापासुन ग्राहकांच्या पसंतीचे , आवडीचे , वेगवेगळ्या डिझाईन्स चे उत्कृष्ट केक बनवून ग्राहकांची मने जिंकली आहेत. तसेच शेफ अमर सलगर यांचे बंधू विकास सलगर यांचे देखील मोलाचे सहकार्य त्यांना लाभत आहे.
त्याच बरोबर केक शाँपी मधे पिज्जा , कुकीज , फ्रेंच फ्राईस , कँडबी इत्यादी भरपूर व्हरायटीज ग्राहकांना मिळणार आहेत.
या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे हातकणंगले तालुक्याचे आमदार मा.श्री.राजूबाबा आवळे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थिती वडगांव नगरपालिकेचे नगराध्यक्ष मा.श्री.मोहनलाल माळी , नुतन उपनगराध्यक्ष श्री.संतोष चव्हाण , काँग्रेसचे वडगांव शहरअध्यक्ष मा.श्री.सचिन चव्हाण , मा.श्री.सुरेश सलगर , माजी.पंचायत समिती सदस्य शिये मा.श्री.जयसिंग काशिद , श्री.शशिकांत खवरे लोकनियुक्त सरंपच शिरोली , मा,श्री.जवाहर सलगर नगरसेवक (वनपा.) श्री संजय जाधव माजी.नगरसेवक ,
श्री.जावेद कुरणे पंचायत सदस्य वाठार ,
मा.चेतन चव्हाण , मा.सुरज जामदार हातकणंगले तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष , मा.रोहीत माळकर हातकणंगले तालुका साऊंड असोसिएशन सल्लागार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित केक एन जाँय शाँपीचे उद्घाटन सोहळा सपंन्न झाला.

कोल्हापूर जिल्हाप्रतिनिधी .

Previous article*आता व्हॉट्सअँपच्या माध्यमातूनही करता येणार पैसे* *ट्रान्सफर*
Next article*जिल्हा परिषदेच्या मतिमंद शाळांमधील विद्यार्थ्यांची पंखाविना भरारी*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here