Home Breaking News *रावळगांवी एस.जे.शुगर मिल्सच्या* *गळीत हंगामाचा शानदार शुभारंभ*

*रावळगांवी एस.जे.शुगर मिल्सच्या* *गळीत हंगामाचा शानदार शुभारंभ*

98
0

*रावळगांवी एस.जे.शुगर मिल्सच्या*
*गळीत हंगामाचा शानदार शुभारंभ*
रावळगांव,( गोकूळ दळवी प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात एकेकाळी नावलौकिक प्राप्त असलेल्या रावळगांव साखर कारखान्याचा काही कालखंड हा अडचणीत गेलेला असला तरी आता पुन्हा या कारखान्याला गतवैभव प्राप्त होणार असल्याची चिन्हे परत एकदा दिसू लागली आहेत.
आज रावळगांव कार्यस्थळावर एस,जे.शुगर मिल्स अँण्ड डिस्टलरीजचा सन २०२०ते २०२१ या गळीत हंगामाचा मोठ्या शानदार वातावरणात शुभारंभ पार पडला.
एस.जे.शुगर मिल्सचे संचालक सौ.सिमा इघे व इंघे साहेब यांच्या शुभहस्ते या गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी परिसरातील शेतकरी वर्ग व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleअखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी राजेश एन भांगे यांनी नियुक्ती 
Next articleराहुरी फॅक्टरी येथील अवैध धंदे बंद करावेत,ही काळाची गरज आहे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here