• Home
  • अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी राजेश एन भांगे यांनी नियुक्ती 

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी राजेश एन भांगे यांनी नियुक्ती 

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी राजेश एन भांगे यांनी नियुक्ती

प्रतिनिधी युवा मराठा न्युज नांदेड 

अखिल भारतीय ओबीसी महासंघाची दिनांक ५ नव्हे. रोजी झालेल्या बैठकीत राजेश एन भांगे यांच्या सक्रिय सामाजिक कार्याची दखल घेत अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक मा. रविकुमार स्वामी यांच्या आदेशानुसार सर्वानुमते राजेश एन भांगे यांनी अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. राजेश भांगे हे युवा मराठा न्युज महाराष्ट्र साठी नांदेड जिल्हा ब्युरो चीफ म्हणूनही काम सांभाळत आहेत.
व्हिडिओ कॉन्फरनसद्वारे घेण्यात आलेल्या सादर बैठकीस राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. प्रकाश हिवरालकर,
राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. विनोद भामरे, राष्ट्रीय सचिव मा.गजानन मिरजे, राष्ट्रीय सरचिटणीस मा कुमार कुंभार, राष्ट्रीय प्रसिधीप्रमुख मा गणेश नकाते, प्रदेशाध्यक्ष मा गोवरव पाटील, राज्य सरचिटीस मा विक्रम विजापूरे, मा रवी वाकडे व संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment