• Home
  • 🛑 पिंपरीत थंडीची चाहूल 🛑

🛑 पिंपरीत थंडीची चाहूल 🛑

🛑 पिंपरीत थंडीची चाहूल 🛑
✍️ पिंपरी 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पिंपरी :⭕पहाटे थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. या थंडीच्या आगमनापूर्वी दाटणारे धुके आणि त्यातून येणारी कोवळी सूर्याची किरणे यामुळे अप्रतिम नजारा तयार झाला आहे.

हे सुंदर दृश्य राजेश साठे यांनी टिपले आहे. पिंपरीतील आंबेडकर चौकाच्या जवळील हा रस्ता धुक्याने भरून गेलेला दिसतो.⭕

anews Banner

Leave A Comment