Home Breaking News *महाविकास आघाडी लढवणार* *पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका*

*महाविकास आघाडी लढवणार* *पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका*

119
0

 

कोल्हापूर : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील सर्व राज्यातील निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येवून महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढविणार आहेत. पुणे विभागातील काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती राज्याचे प्रभारी एच.के. पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.५) होणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंळवारी दिली.
मंत्री सतेज पाटील म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची मुदत १९ जुलै रोजी संपली आहे. कोरोना संसर्गामुळे निवडणुका पुढे ढकलल्या. आता दोन्ही मतदार संघातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ही निवडणूक महाविकास आघाडी लढविणार आहे.

कोल्हापूर जिल्हाप्रतिनिधी .

Previous article*कृषीविभागाची मोठी घोषणा: ३ लाख १४ हजार क्विंटल नवीन वाण वाटणार:*
Next article*मालेगांव पंचायत समितीकडून चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ* *आत्मदहनाचा दिला इशारा*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here