• Home
  • उंद्री पदे येथील रस्ता व नाली बांधकाम मंजुरीसाठी गावातील ज्येष्ठांनी घेतला पुढाकार

उंद्री पदे येथील रस्ता व नाली बांधकाम मंजुरीसाठी गावातील ज्येष्ठांनी घेतला पुढाकार

उंद्री पदे येथील रस्ता व नाली बांधकाम मंजुरीसाठी गावातील ज्येष्ठांनी घेतला पुढाकार माजी आमदार माननीय हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्याकडे गावकऱ्यांकडून निवेदनाद्वारे मागणी..जाहूर,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)*उंद्री प दे येथील रस्ता व नाली बांधकाम मंजुरीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन माननीय मा आमदार *हणमंतराव पाटील बेटमोगरेकर* यांच्या कार्यालयात भेट घेऊन उंद्री पदे येथील समशान भूमी ते नवी आबादी रस्त्यालगतच्या नाली बांधकाम व खोरी तांडा ते भोजू तांडा रस्ता मंजुरीसाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी अखेर पुढाकार घेऊन माजी आमदार माननीय *हणमंतराव पाटील बेटमोगरेकर* यांना गुंडाजी पाटील उंद्रे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळी *माधवराव पाटील उंद्रीकर* *मारोती पाटील मटके* बालाजी पाटील भोकरे रणजीत पाटील सूर्यवंशी मोतीराम पाटील शिंदे कोंडीबा पाटील भोकरे गंगाधर पाटील सूर्यवंशी उत्तम पाटील उंद्रे जोतिराम पाटील शिंदे आदी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment