Home Breaking News ट्रॅफिक पोलीसाच्या संयमाचा ग्रहमंत्रीच्या हस्ते सत्कार आणि गौरव

ट्रॅफिक पोलीसाच्या संयमाचा ग्रहमंत्रीच्या हस्ते सत्कार आणि गौरव

215

ट्रॅफिक पोलीसाच्या संयमाचा ग्रहमंत्रीच्या हस्ते सत्कार आणि गौरव

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई, दि. ३० – मुंबई पोलीस दलातील वाहतूक शाखेचे हवालदार एकनाथ पारठे यांना कर्तव्यावर असताना मारहाण झाली, ही बाब निषेधार्ह आहे. पार्टे यांनी संयम व धैर्याने परिस्थिती हाताळली. त्याबद्दल पार्टे यांचा सत्कार गृहमंत्री माअनिल देशमुख यांनी केला.

पोलीसही माणूस असतो, त्यांच्या भावनांचा सन्मान करा असे देखील गृहमंत्री म्हणाले.

तर मुंबई पोलीस आयुक्तांनी ही दिले दहा हजार रुपयांचे बक्षीस आणि केला गौरव.
पोलीस हवालदार एकनाथ श्रीरंग पारठे त्यांच्या या प्रशन्सनीय कामगिरी बद्दल पोलीस आयुक्त, मुंबई मा. श्री परम बीर सिंह यांनी 10,000 रुपये व प्रमाणपत्र देऊन त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला.

पारठे यांनी संयम ढळू न देता महिलेला प्रतिकार केला नाही, तसेच त्या महिलेला कोणती अर्वाच्य भाषा अगर शिवीगाळ केली नाही. त्यामुळे ACP लता धोंडे मॅडम यांनी ही या प्रकरणा ची दाखल घेत पोलीस हवालदार पारठे यांचा डय़ुटी च्या ठिकाणी जाऊन सत्कार केला त्यांचे मनोबल वाढविले.
पोलिस हवलदार परठे यांनी दाखविलेला संयम इतरान साठी प्रेरणादाई असून त्यांचा या सयमी व समजदार पणा चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
( तर सद्या आरोपी जेलची हवा खात आहे. )

Previous articleउंद्री पदे येथील रस्ता व नाली बांधकाम मंजुरीसाठी गावातील ज्येष्ठांनी घेतला पुढाकार
Next article*कमी पटसंख्या असलेल्या शाळा होणार बंद*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.