Home Breaking News उस्मानाबाद_ अल्पवयीन मुलीवर आत्याचार केल्या प्रकरणी एकाला १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा.

उस्मानाबाद_ अल्पवयीन मुलीवर आत्याचार केल्या प्रकरणी एकाला १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा.

246

उस्मनाबाद -29आँक्टोंबर
⭕⭕ (युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी ) महाराष्ट्र उस्मनाबाद⭕⭕

उस्मानाबाद_ अल्पवयीन मुलीवर आत्याचार केल्या प्रकरणी एकाला १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा.

आरोपी ने तिनं वर्षांपूर्वी
अल्पवयी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढुन नेले व आत्याचार केले .
या प्रकरणी अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड सचिन सुर्यवंशी यांनी न्यायालयात बाजुमांडली.
उस्मानाबाद तालुक्यातील धारूर या गावातील आरोपी कृष्णा दत्तू शिंदे यांनी पीडित अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. व अत्याचार केले तीन वर्षांपूर्वी
म्हणजे 13 जुलै ते 14 जुलै 2017 ला
पीडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून.
पुणे सातारा येथे घेऊन गेला.
आणि अत्याचार केले
या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी बेंबळी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती.
गुन्हा नोंद झाल्यानंतर बेंबळी पोलिसांनी तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
दरम्यान आज जिल्हा सत्र न्यायाधीश आर जे राय यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी कृष्णा दत्तू शिंदे याला.
पोस्को कायद्यांतर्गत दोषी ठरवले
आरोपीला दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 5 हजार रुपये दंड तसेच कलम 63 नुसार एक वर्ष सक्तमजुरी व 6 हाजार रुपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

Previous articleप्रश्नांची कमतरता नाही निर्णयाची कमतरता आहे ; राज ठाकरेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
Next article*देगलूर येथे एका 18 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.