Home Breaking News *उंद्री (प.दे) येथील विविध विकासकामांच्या मागणीसाठी बेटमोगरेकरांची भेट..*

*उंद्री (प.दे) येथील विविध विकासकामांच्या मागणीसाठी बेटमोगरेकरांची भेट..*

104
0

*उंद्री (प.दे) येथील विविध विकासकामांच्या मागणीसाठी बेटमोगरेकरांची भेट..*
जाहूर,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
आज नांदेड येथे उंद्री (प.दे) येथील विविध विकासकामांच्या मागणीसाठी व पाठपुराव्यासाठी *माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर* यांची भेट *माधवराव पाटील उंद्रीकर* (माजी चेअरमन ख.वि.संघ मुखेड,शौकत पठाण, सुधाकर गुरूजी गन्लेवार ,शिवाजीराव पंदनवाड ,आकाश पाटील उंद्रीकर,विजय धनसुरे आदी उपस्थित होते.

▶️ उंद्री येथे *माजी आमदार हणमंतराव पा.बेटमोगरेकर* यांच्या मागणीवरून *नवीन डि.पी मंजुरीचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश* महावितरण ला ऊर्जामंत्री *ना.नितीनजी राऊत साहेब* यांनी दिले असता हे काम लवकरात लवकर पुर्णत्वास न्यावे तसेच *उंद्री (प.दे) येथे दोन ए.बी.स्वीच* मंजूर करून बसवून देवून वीजपुरवठा खंडीत करण्याचा प्रश्न सोडवावा यासाठी महावितरणचे *जिल्हा मुख्य अभियंता व्हि.बी.पडळकर* यांना *मा.दिलीप पाटील बेटमोगरेकर* यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले .

▶️ *राजूर (बु) -उंद्री प.दे-व उंद्री पदे ते धनज या 8 कि.मी च्या रस्ता* मंजुरीसाठी *मा.अशोकराव चव्हाण साहेब* (सा.बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या कडे पाठपुरावा करावा अश्या आशयाचे निवेदन *मा.दिलीप पा.बेटमोगरेकर* यांच्याकडे करण्यात आले.

Previous articleमराठाआरक्षणा बाबतीत तातडीने अंतरिम आदेशाची सुनावणी करावी – सार्वजनिक बांधकाममंत्री श्री अशोक चव्हाण
Next articleमराठा आरक्षण सुनावनी लांबल्याने प्रवेश प्रक्रियाही लांबली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here