• Home
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुश खबर – मविआ सरकारकडून शेतकऱ्यासाठी दहा हजार कोटीच्या पॅकेजची मुख्यमंत्री उध्दव ठाकरेकडून घोषणा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुश खबर – मविआ सरकारकडून शेतकऱ्यासाठी दहा हजार कोटीच्या पॅकेजची मुख्यमंत्री उध्दव ठाकरेकडून घोषणा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुश खबर – मविआ सरकारकडून शेतकऱ्यासाठी दहा हजार कोटीच्या पॅकेजची मुख्यमंत्री उध्दव ठाकरेकडून घोषणा

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई, दि. २३ – राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपये जाहीर करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करु, असं मुख्यमंत्री म्हणाले. जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार प्रति हेक्टर मदत देणार आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

तसंच एकूण 38 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणं बाकी आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंं.

anews Banner

Leave A Comment