• Home
  • *मालेगांवच्या निराधार आश्रय संस्थेत हिरेंच्या स्मृती स्मरणार्थ अन्नदान*

*मालेगांवच्या निराधार आश्रय संस्थेत हिरेंच्या स्मृती स्मरणार्थ अन्नदान*

*मालेगांवच्या निराधार आश्रय संस्थेत हिरेंच्या स्मृती स्मरणार्थ अन्नदान* निमगांव, (विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- काल दिनांक २२ आँक्टोबर २०२० रोजी निमगांव ता.मालेगांव येथील कै.अशोक सुपडू हिरे यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त मालेगांवातील निराधार बालकांच्या संस्थेचे आश्रय अनाथ आश्रमातील बालकांना मिष्टांन्नाचे भोजन व मिठाई देण्यात आले वडीलांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले त्या प्रसंगी उपस्थित यमुनाबाई हिरे पायल हिरे उज्वल हिरे शामकांत पाटील सर साहेबराव हिरे ज्ञानेश्वर पाटील जय हिरे शंभुराजे हिरे तनुष्का हिरे व मित्र परिवार

anews Banner

Leave A Comment