• Home
  • 🛑 महावितरण विरोधातील वाढीव वीज बिलांसंदर्भातील लढा….! आज पुन्हा एकदा महावितरण कार्यालयामध्ये 🛑

🛑 महावितरण विरोधातील वाढीव वीज बिलांसंदर्भातील लढा….! आज पुन्हा एकदा महावितरण कार्यालयामध्ये 🛑

🛑 महावितरण विरोधातील वाढीव वीज बिलांसंदर्भातील लढा….! आज पुन्हा एकदा महावितरण कार्यालयामध्ये 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे :⭕मनसे सरचिटणीस ॲड.किशोर शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या मदतीने मनसेकडे दाखल झालेल्या तक्रारी अर्जांपैकी सुमारे ५० नागरिकांच्या वीज बिलासंदर्भातील तक्रारी आणि शंकांचे निरसन करण्यात आले. बऱ्याच नागरिकांनी विज मीटर रीडिंग बाबत आक्षेप नोंदवला त्यांना वितरण कार्यालयाकडून वीज मीटर तपासण्याचे आश्वासन देण्यात आले तर बहुतांश नागरिकांना एकाच वेळी वीज बिलाची रक्कम भरता येणे शक्य नसल्यामुळे विज बिल भरण्यासाठी टप्पे करून देण्यात आले. त्यावेळी मनसेच्या वतीने #गणेश_शिंदे,#संजय_काळे,#श्रीकांत_अमराळे,#रोहित_मोकाटे उपस्थित होते.

यापुढेही टप्प्याटप्प्याने मनसेकडे दाखल तक्रारी अर्जांच्या शंकांचे निरसन अथवा दुरुस्ती महावितरण कार्यालयाकडून करण्यात येईल…⭕

anews Banner

Leave A Comment