Home Breaking News ऑनलाईन व ऑफलाईन मध्ये परीक्षा मधील तांत्रिक बाबी दूर करवे ; रा....

ऑनलाईन व ऑफलाईन मध्ये परीक्षा मधील तांत्रिक बाबी दूर करवे ; रा. काँ. गट नेता अविनाश नीलामवर

166

ऑनलाईन व ऑफलाईन मध्ये परीक्षा मधील तांत्रिक बाबी दूर करवे ; रा. काँ. गट नेता अविनाश नीलामवर

नांदेड, दि. २१ – राजेश एन भांगे

करोना च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व ऑफलाईन मध्ये परीक्षा मधील तांत्रिक बाबी दूर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान थांबविणे बाबत आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय देगलूर येथे निवेदन देण्यात आले त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटनेते अविनाश नीलमवार यांच्या मार्गदर्शना खाली व सुनील यशमवार व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस देगलूर चे तालुका अध्यक्ष सचिन पाटील झरीकर व शहराध्यक्ष अशिष पवार तसेच जिल्हा सरचिटणीस सतीश एकलारकर, व उपस्थित नाना मोरे शिवा डाकोरे सोशल मीडिया प्रमुख सौरव खुणे,संतोष गायकवाड, अविनाश कोसंबं,आदी विद्यार्थी उपस्थित होते.

Previous article🛑 दहावी, बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये 🛑
Next articleराज्यात येणारे पाच ते सहा दिवस जोरदार पावसाचा अंदाज
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.