*अतिवृष्टी भागात समरजितसिंह घाटगे यांचा शेतकरी भेट दौरा*
*युवा मराठा न्यूज नेटवर्क*
भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष (ग्रामिण) मा. श्री. राजे समरजितसिंह घाटगे यांनी हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची शेतामध्ये जाऊन भेट घेतली व झालेल्या नुकसानीची माहिती घेतली तसेच शेतकरी बांधवाला केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कडून मदतीचा पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. व वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.
यावेळी उपस्थित
शौमिका महाडिक महिला जिल्हा अध्यक्षा,
अजिंक्य इंगवले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष,
राजेश पाटील भाजपा हातकणंगले तालुका अध्यक्ष,
भगवान काटे भाजपा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष,
दलित मित्र व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव माने बापू,
नगर सेवक राजू इंगवले,अमर इंगवले, राजू सुर्यवंशी, रमजान मुजावर, दिनानाथ मोरे, आण्णासाहेब चौगुले, बाळासाहेब गारे, राहूल महाजन, मुनीर मुजावर, पुंडलिक बिरंजे, पंकज बुढे, सुनील हावले, श्रावण आळतेकर, देवराज कांबळे, संतोष कांबळे.
ब्युरोचिफ कोल्हापूर
9850327474



