• Home
  • *रवळजीत कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप*

*रवळजीत कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप*

*रवळजीत कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप* कळवण,(बाळासाहेब निकम तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) ग्रामपंचायत रवळजी तालुका कळवण गामपचायत माफॅत एकुण 39 कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप राजगीरा लाडू, बटाटा,शेंगदाणे, खोबरेल, गुळ वाटप वाटप करण्यात आले वाटप करतांना सरपंच ताईबाइ बागुल, उपसरपंच बाळासाहेब जाधव, शिवसेना तालुका ऊपअधक्ष विनोद दादा भालेराव, ग्रामसेवक चव्हाण,गामपचायत सदस्य, अंगणवाडी शिक्षिका, सुरेखा बच्छाव, बहीरम ताई मदतनीस, गामपचायत शिपाई गोपीनाथ पालवी ,धनराज कुवर, दौलत चौरे, पुंडलिक बागुल, दत्ता भालेराव किशोर गांगुडॅ, फकीरा भालेराव, पोपट भिका भालेराव, बाबुलाल पालवी,बबन वाघ,लक्ष्मण चौरे, गणपत चौरे, यांच्या तरपे वाटप करण्यात आले

anews Banner

Leave A Comment