Home Breaking News मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अँड सुनील पौंळकर, सचिव संतोष बेळगे...

मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अँड सुनील पौंळकर, सचिव संतोष बेळगे तर कोषाध्यक्ष नामदेव यलकटवार यांची निवड

120
0

मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अँड सुनील पौंळकर,
सचिव संतोष बेळगे तर कोषाध्यक्ष नामदेव यलकटवार यांची निवड

नांदेड, दि.१८ – राजेश एन भांगे

मुखेड,मराठी पत्रकार परिषद संलग्न मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचा एक वर्षाचा कार्यकाल संपुष्टात आल्याने जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर व सरचिटणीस सुभाष लोणे यांच्या परवानगीने दि. 18 /10/ 2020 रोजी मुखेड येथे तालुक्यातील पत्रकाराची महत्वपूर्ण
बैठक ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापुरे,प्रा.यशवंत बोडके व अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.या बैठकीत नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली ती कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष अॅड सुनील पौंळकर,कार्याध्यक्ष
विनोद आपटे(मुक्रामाबाद),उपाध्यक्ष गणेश जाधव (बाहाराळी),विजय पांपटवार(जांब),सचिव संतोष बेळगे,
सहसचिव नंदकुमार खंकरे (मुक्रामाबाद),कोषाध्यक्ष नामदेव यलकटवार,सहकोषाध्यक्ष नवनाथ भद्रे,संघटक माधव वारे,सहसंघटक साईनाथ कोडगिरे( बाहाराळी),सल्लागार शिवाजी कोनापुरे,यशवंत बोडके,किशोर संगेवार,किशोरसिंह चौहाण,दत्तात्रय तिपणे,
कार्यकारणी सदस्य शादुल होनवडजकर, दयानंद कानगुले,सूर्यकांत सूर्यवंशी,सुनील राठोड,अविनाश घाटे,लक्ष्मण कोळेकर,दादाराव गुमडे,उत्तम वाडीकर,विठ्ठल येवते,महादेव खंकरे,मझर पठाण,ईलियास शेख,आदींची सर्वानुमते निवड जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Previous articleबांधावर जाऊन दिला शेतकऱ्यांना आश्वासन – वेळ प्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू ; विजय वडेट्टीवार
Next article*करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी* *शारदीय नवरात्रोत्सव*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here