Home Breaking News प्र.आ. घरकुल योजनेतील पहिला टप्प्यातील थकित व दुसऱ्या टप्प्यातील लाभधारकांच्या बँक खात्यात...

प्र.आ. घरकुल योजनेतील पहिला टप्प्यातील थकित व दुसऱ्या टप्प्यातील लाभधारकांच्या बँक खात्यात तात्काळ हाप्ते जमा करावे ; नायगाव विकास आघाडीचा आवाज

103
0

प्र.आ. घरकुल योजनेतील पहिला टप्प्यातील थकित व दुसऱ्या टप्प्यातील लाभधारकांच्या बँक खात्यात तात्काळ हाप्ते जमा करावे ; नायगाव विकास आघाडीचा आवाज

नांदेड, दि.१२ ; राजेश एन भांगे

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील 952 पैकी पहिल्या टप्प्यातील 500 कुटुंबांचे थकित असलेले संपूर्ण हप्ते व अर्धवट असलेले हप्ते तत्काळ लवकरात लवकर जमा करा
तसेच दुसऱ्या टप्प्यातील 452 लाभधारका चे घरकुल बांधकाम चालू करण्यासाठी विना अटीवर विना शर्तीवर लाभधारकांच्या खात्यामध्ये हप्ते पैसे तात्काळ जमा करा कारण प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत मंजूर असलेल्या बांधवाकडे या कोरोना च्या महामारी संकटामुळे आर्थिक पूर्णता कमंरडे मोडल्यामुळे बांधकाम सुरुवात करण्यासाठी आर्थिक बचत कमतरता निर्माण झाल्या कारणाने बांधकाम सुरुवात करणे शक्य नाही
तसेच दुसरी बाब अशी की नायगाव शहरांमध्ये किमान 300 घरकुल बांधकाम चालू असलेल्या कुटुंबांना किरायाने दुसऱ्याच्या घरामध्ये राहावे लागते
आणि आलेला घरकुलाचा हप्ता पूर्ण किराया मध्ये जात आहे म्हणून आलेला हप्ता चे घर बांधावे की घराचा किराया भरावा
हा प्रश्न खूपच गंभीरता डोळ्यासमोर भरलेला आहे
म्हणून लवकरात लवकर हाप्ते जमा करा प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतल्या संपूर्ण कुटुंबाला लवकर सहकार्य करा नसेल तर नाईलाजास्तव नगर पंचायत नायगाव कार्यलया समोर आंदोलन करण्यात यईल असे निवेदन मुख्य आधिकारी न प नायगाव यानां देण्यात आले
निवेदक व सह्या करणार श्रीमती पार्वती शंकरराव पाटील चव्हाण नगरसेविका, देवीदास पाटील बोमनाळे नगरसेवक, शेख तबस्सुम नगरसेविका, भाऊसाहेब पाटील चव्हाण, रघुनाथ भाऊ सोनकांबळे, गजानन पाटील चव्हाण, , गंगाधर पाटील कल्याण, प्रा. जीवन चव्हाण सर, संजय पाटील चव्हाण, हरिचंद्र पाटील चव्हाण,
कैलाश भाऊ भालेराव, माधव शंकर कल्याण, सय्यद एजाज, राजूभाऊ सोनकांबळे, माधव वसंतराव चव्हाण, चंद्रकांत पाटील तमलुरे, प्रदीप भाऊ देमेवार, अतुल मंगरुळे, अविनाश पाटील चव्हाण, संजय गुजलवार, धनराज चव्हाण,सह सह्या करणारे शहरातील बांधव उपस्थित होते.

Previous article*नामपूरचे अण्णासाहेब सावंत याचं निधन*
Next article*जिभेच्या तलवारबाजी लोकं फार काळ सहण करण्याची परिस्थिती* *नाही.*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here