• Home
  • *नामपूरचे अण्णासाहेब सावंत याचं निधन*

*नामपूरचे अण्णासाहेब सावंत याचं निधन*

*नामपूरचे अण्णासाहेब सावंत याचं निधन*
*सटाणा,जगदिश बधान-*
नामपूर ता.सटाणा येथील माजी सरपंंच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि श्रीराम मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब यशवंत सावंत यांचे नुकतेच निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून त्यांचेवर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची जिल्ह्याला ओळख होती.
त्यांना सामाजिक कार्याची आवड होती.महाविद्यालयीन काळापासून त्यांनी आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली ,त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने सलग ३५ वर्षे त्यांनी नामपूर गावाचे प्रतिनिधीत्व केले.

anews Banner

Leave A Comment