Home Breaking News जिओ  युजर्संना १८०० रु सिक्योरिटी डिपॉझिट करावे लागणार, जाणून घ्या डिटेल्स 

जिओ  युजर्संना १८०० रु सिक्योरिटी डिपॉझिट करावे लागणार, जाणून घ्या डिटेल्स 

181

जिओ  युजर्संना १८०० रु सिक्योरिटी डिपॉझिट करावे लागणार, जाणून घ्या डिटेल्स

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 8 ऑक्टोबर : ⭕ रिलायन्स जिओ कडून नुकतीच Postpaid Plus सर्विसची घोषणा करण्यात आली आहे. या प्लान्सची सुरुवात ३९९ रुपयांपासून १४९९ रुपयांपर्यंत आहे. हे प्लान्स सब्सक्राईबर्सला अनलिमिटेड टॉकटाइम बेनिफिट्स शिवाय डेटा रोलओवहरची सुविधा आणि फॅमिली अॅड ऑन सिम फॅसिलिटी दिली जाते. ट्रायच्या वेबसाईटवरून ही माहिती समोर आली आहे की, पोस्टपेड प्लान्सचे सब्सक्रिप्शन देणाऱ्या जिओ युजर्संना सिक्योरिटी डिपॉझिट जमा करावे लागणार आहे. युजर्संना ५०० रुपये ते १८०० रुपयांपर्यंत सिक्योरिटी डिपॉझिट जमा करावे लागेल.

रिलायन्स जिओने गेल्या महिन्यात ५ पोस्टपेड प्लस प्लान्स आणले आहे. ज्यात इन फ्लाइट कनेक्टिविटी पॅक्स आणि इंटरनॅशनल रोमिंग ऑप्शन दिल…

Previous article🛑 दहावी उत्तीर्णांसाठी केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी 🛑
Next articleमराठा समाजाची समाज जागृती चौथी मोहीम क. आळते गावांत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.