Home Breaking News मराठा समाजाची समाज जागृती चौथी मोहीम क. आळते गावांत

मराठा समाजाची समाज जागृती चौथी मोहीम क. आळते गावांत

176

मराठा समाजाची समाज जागृती चौथी मोहीम क. आळते गावांत

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव व परिसरातील ३१ गावांमध्ये मराठा समाज जागृती मोहीम राबवली जात आहे .
तसेच आजची मोहीम हातकणंगले तालुक्यातील क.आळते गावांतील मराठा समाजाच्या नियोजित सभागृहाच्या जागेवरती महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून सुरूवात करण्यात आली.
संपूर्ण राज्यात मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन , मोर्चा लाक्षणिक उपोषण केली जात असुन सुद्धा राज्य सरकार व केंद्र सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.
या निर्ढावलेल्या सरकारला वेळीच ठिकाण्यावर आणलेच पाहीजे.
कारण आपल्या पुढच्या …

Previous articleजिओ  युजर्संना १८०० रु सिक्योरिटी डिपॉझिट करावे लागणार, जाणून घ्या डिटेल्स 
Next articleनांदे जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश ९ ऑक्टोंबर पासून लागू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.