• Home
  • 🛑 दहावी उत्तीर्णांसाठी केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी 🛑

🛑 दहावी उत्तीर्णांसाठी केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी 🛑

🛑 दहावी उत्तीर्णांसाठी केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 8 ऑक्टोबर : ⭕ Cochin Shipyard Workmen Vacancy 2020: केंद्र सरकारने दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरभरती सुरू केली आहे. भारत सरकारची मिनी रत्न कंपनी कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये शेकडो रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत.

➡️ कोणकोणती आणि किती पदे रिक्त?

– शीट मेटल वर्कर – ८८ पदे.

– वेल्डर – ७१ पदे.

– फिटर – ३१ पदे.

– मेकॅनिक डिझेल – ३० पदे.

– मेकॅनिक मोटर व्हेइकल – ६ पदे.

– फिटर पाइप (प्लंबर) – २१ पदे.

– पेंटर – १३ पदे.

– इलेक्ट्रीशियन – ६३ पदे.

– क्रेन ऑपरेटर – १९ पदे.

– इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ६५ पदे.

– इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – ६५ पदे.

https://cochinshipyard.com/⭕

anews Banner

Leave A Comment