• Home
  • *ऑरेंज आर्मीचा पहिला विजय*

*ऑरेंज आर्मीचा पहिला विजय*

*ऑरेंज आर्मीचा पहिला विजय*✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध सनरायझर्स हैद्राबादमधील सामन्यात अखेर हैद्राबादने विजयाचा श्रीगणेशा केला आहे. हैद्राबादने दिल्लीवर धावांनी विजय मिळवला.
हैद्राबादने प्रथम फलंदाजी करत 162 धावा केल्या. यामध्ये जॉनी बेस्ट्रोने शानदार अर्धशतक झळकावलं. तर दुखातपीनंतर परतलेल्या केन विलियसनने चांगली फटकेबाजी करत 41 धावा केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची पडघड झाली. हेटमायर आणि रिषभ पंतने डाव सावण्याचा प्रयत्न केला मात्र सामना हातातून निसटला.

anews Banner

Leave A Comment