Home Breaking News संपूर्ण देवळा तालुक्यातील लहान मोठ्या गावांसह अतिृष्टीमुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला...

संपूर्ण देवळा तालुक्यातील लहान मोठ्या गावांसह अतिृष्टीमुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला

100
0

🌷🌷धरणे आंदोलन🌷🌷
( दहिवड युवराज देवरे प्रतिनिधी)
आज बुधवार दि. ३०/०९/२०२० संपूर्ण देवळा तालुक्यातील लहान मोठ्या गावांसह अतिृष्टीमुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला . शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व शेतकऱ्याच्या थेट शेतात जाऊन सरसकट पंचनामा करून शेतकऱ्यांचे कांदा मक्का व डाळिंब सारखे फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे .पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हा प्रमुख कृष्णा भाऊ जाधव .देवळा तालुका प्रमुख संजय देवरे (दहिवडकर) व इतर कार्यकर्त्याने ३०/९/२०२० रोजी बुधवार
रोजी मा.निवासी नायब तहसिलदार काथेपुरे साहेब देवळा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय देवळा यांना निवेदन देण्यात आले.
शासनाने शेतकऱ्यांच्या मागणी मान्य न केल्यास दि-२७/१०/२०२० रोजी मंगळवार सकाळी ठीक ११ वाजता देवळा तालुक्यातील सर्व शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करतील असा इशारा या वेळी देण्यात आला .

Previous article*हस्ते व मनखेड केंद्र ता. सुरगाणा येथे मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप*
Next article*ऑरेंज आर्मीचा पहिला विजय*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here