Home Breaking News शिक्षकेतर कर्मचा-यांच्या लेखणी बंदआंदोलनाला महासचिव डॉ. उत्तमराव सोनकांबळे यांचा पाठिंबा

शिक्षकेतर कर्मचा-यांच्या लेखणी बंदआंदोलनाला महासचिव डॉ. उत्तमराव सोनकांबळे यांचा पाठिंबा

115
0

शिक्षकेतर कर्मचा-यांच्या लेखणी बंदआंदोलनाला महासचिव डॉ. उत्तमराव सोनकांबळे यांचा पाठिंबा

नांदेड,दि ३०: राजेश एन भांगे

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठां मध्ये 24 सप्टेंबर पासून लेखणी बंद आंदोलन चालू आहे व हे आंदोलन महाराष्ट्रातील 14 विद्यापीठांमध्ये चालू असून याची कोणतीही दखल शासनाने अद्याप घेतली नसून मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री केवळ गोल गोल फिरवण्याचे काम करत असून या आंदोलनात आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी माननीय भारत वानखेडे प्रणित अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती /विजा भज / इमाव व विमाप्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई यांचे महासचिव डाँ. उत्तमराव सोनकांबळे यांनी आज आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला असून त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदिवासी विभाग राजरत्न पवार व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here