• Home
  • 🛑 संभाजीनगर मधील कलाकारांचा मनसे चित्रपट सेनेत प्रवेश 🛑

🛑 संभाजीनगर मधील कलाकारांचा मनसे चित्रपट सेनेत प्रवेश 🛑

🛑 संभाजीनगर मधील कलाकारांचा मनसे चित्रपट सेनेत प्रवेश 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे :⭕मा. राजसाहेबांच्या आशिर्वादाने आणि मा.अमेय खोपकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व सिने अभिनेते रमेश परदेशी यांच्या उपस्थितीत आज संभाजीनगर येथील ५० हून अधिक कलाकार आणि लोक कलावंत यांनी मनसे चित्रपट सेने मध्ये जाहीर प्रवेश केला.

भविष्यात मराठावाड्यातील कलाकार आणि लोककलावंत यांचे प्रश्न सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणन्यासाठी हे सर्व जण प्रयत्नशील राहतील.

यावेळी मनसे चित्रपट सेना उपाध्यक्ष आशिष सुराडकर , संभाजीनगर शहर संघटक युवराज गवई, जिल्हा संघटक कौस्तुभ भाले, पुणे जिल्हा अध्यक्ष चेतन धोत्रे, पुणे शहराध्यक्ष आनंद कुंदूर उपस्थित होते….⭕

anews Banner

Leave A Comment