Home Breaking News *धनगर st आरक्षण* *उद्या ढोल बजाओ आंंदोलन*

*धनगर st आरक्षण* *उद्या ढोल बजाओ आंंदोलन*

120
0

*धनगर st आरक्षण*
*उद्या ढोल बजाओ आंंदोलन*
मालेगांव,(कार्यालय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
नेता ना पक्ष,धनगर समाज आरक्षण फक्त ! मालेगांव तालुक्यात उद्या ढोल बजाओ आंदोलन.
आज महाराष्ट्रभर धनगर समाज आरक्षण संदर्भात जी चळवळ सुरु झाली,त्या चळवळीत सकल धनगर समाज संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनात सक्रिय सहभागी होणार.
सकल धनगर समाज सर्व पदाधीकार्याना सूचित करतो की आपपल्या परिसरात,म्हणजेच मालेगाव तहसीलदार, यांच्या कार्यालयासमोर निदर्शने,,एक दिवसाचे लाक्षणिक ढोल बजावो आंदोलन करून संबधित अधिकार्यांना निवेदन द्यायचे आहे.
तसेच आम्ही सकल धनगर समाज आरक्षण क्रुती समिति मालेगाव ता वतीने
शुक्रवार दी.25-9-2020 रोजी
सकाळी 11वाजता.
ठिकाण – तहसील कार्यालय मालेगाव येथे आंदोलन करणार आहोत.
तरी मालेगाव ग्रामीण व शहरातील परिसरातील बंधु भगिनींनी उत्स्पूर्त पणे आंदोलनात सहभागी व्हायचे आहे.जय *मल्हार*
सकल धनगर समाज *मालेगाव*
युवा मराठा विभागीय संपादक निंबा जाधव

Previous articleपुणे. ❌ भयनगरी पुणे❌
Next articleदेवळा तालुक्यात आमदार आहेरांनी केली नुकसानग्रस्त शेत शिवाराची पाहणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here