पुणे २४सप्टेंबर ⭕⭕( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)⭕⭕
पुणे. ❌ भयनगरी पुणे❌
कोरोना काळात म्रुत्युचे प्रमाण वाढले.
कोरोना प्रादुर्भावाचा च्या काळात मृत्यूचे प्रमाण दरवर्षीपेक्षा जास्त ४८३ ने वाढले असून गेल्या तीन वर्षाच्या सरासरी ते समान आहे.
शासनाकडून महापालिकेला मिळालेल्या माहितीनुसार
जानेवारी ते ऑगस्ट 2020
अखेर शहरात 22000 251 मृत्यू झाले आहेत 2019 ची तुलना करता ते ४८३ ने अधिक आहेत




