• Home
  • 🛑 मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन… ! मनसे सैनिकांनी लोकलने प्रवास केलाच 🛑

🛑 मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन… ! मनसे सैनिकांनी लोकलने प्रवास केलाच 🛑

🛑 मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन… ! मनसे सैनिकांनी लोकलने प्रवास केलाच 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕महाराष्ट्र नवनिर्माण सेना.जोगेश्वरी{पूर्व} विधानसभा
कित्येक महिने रेल्वेसेवा बंद असल्यामुळे जोगेश्वरी विधान सभेतील जनतेला बसने व स्वताच्या गाडीने प्रवास करताना जो त्रास होत आहे .

सरकारला याची जाग येण्यासाठी मनसेचे उपाअध्यक्ष श्री.प्रविण मर्गज साहेब यांच्या मार्गदर्शना खाली मनसेच्या वतिने सविनय कायदेभंग आंदोलनाच्या माध्यमातुन रेल्वेने प्रवास करण्यात आला.

उपस्थित.
जोगेश्वरी विधानसभेतील पदाधिकारी

उपविभाग अध्यक्ष
श्री.बाबुभाय पिल्ले
श्री.मंगेश गुरव

रस्ते अस्थापना विभाग संघटक
श्री.आशिष पाटिल

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना
श्री.प्रसन्ना बेंडखळे.विभाग संघटक
श्री.गंगाराम मंचेकर.सचिव

शाखाअध्यक्ष
श्री.किशोर पुंडे.५२
श्री.विनोद शिंदे.७२
श्री.रमाकांत नर.७३
श्री.अमोल पारधी.७४
श्री.कुणाल गावडे.७८
श्री.सुनील सेनेकर.७९

महाराष्ट्र सैनिक
श्री.राजेंद्र महागांवकर
श्री. समीर देशमुख
श्री.मंगेश शिंदे
श्री.सत्यजीत राणे

anews Banner

Leave A Comment