• Home
  • 🛑 भारतीय कबड्डी संघात चिपळूणचा….! शुभम शिंदे 🛑

🛑 भारतीय कबड्डी संघात चिपळूणचा….! शुभम शिंदे 🛑

🛑 भारतीय कबड्डी संघात
चिपळूणचा….! शुभम शिंदे 🛑
✍️ चिपळूण 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

चिपळूण/रत्नागिरी :⭕ तालुक्यातील दसपटी येथील कोळकेवाडी वाघजाई क्रीडा मंडळाचा खेळाडू शुभम शिंदे यांची भारतीय कबड्डी संघात निवड झाली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत त्याने उत्कृष्ट प्रदर्शन करून निवड समितीचे लक्ष वेधले होते.

महाराष्ट्र राज्य संघातून खेळताना अनेकवेळा त्याने चमकदार कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले आहे भारतीय प्राथमिक संघात शुभम शिंदे व मुंबई शहर कबड्डी संघाचा पंकज मोहिते या दोन महाराष्ट्रातील खेळाडूंची निवड झाली आहे…⭕

anews Banner

Leave A Comment