• Home
  • *भिवंडीत कोसळली तिन मजली* *इमारत पाचजणांचा मृत्यू*

*भिवंडीत कोसळली तिन मजली* *इमारत पाचजणांचा मृत्यू*

*भिवंडीत कोसळली तिन मजली* *इमारत पाचजणांचा मृत्यू*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे तीन मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीत 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या प्रसिद्धीप्रमुखांनी दिली आहे.

भिवंडीतील पटेल कंपाऊंड भागात ही इमारत दुर्घटना घडली आहे.
NDRF ची टीम दुर्घटनास्थळी दाखल झाली आहे.
आतापर्यंत जवळपास 20 लोकांना या दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर काढण्यात NDRF ला यश आलं आहे.
NDRF च्या टीमने चिमुकल्याला दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सुखरूप बाहेर काढलं आहे .

anews Banner

Leave A Comment