• Home
  • *कोरेगांवमधे १०० खाटांच्या कोविड* *सेंटरचे गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण*

*कोरेगांवमधे १०० खाटांच्या कोविड* *सेंटरचे गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण*

*कोरेगांवमधे १०० खाटांच्या कोविड* *सेंटरचे गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

सातारा जिल्ह्यातील कोरेगांवचे तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या कोविड सेंटर लोकार्पण राज्याचे गृह ( ग्रामीण ) , वित्त , नियोजन , राज्य उत्पादक शुल्क , कौशल्य विकास व उद्योजकता , पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज पार पडले . कोरेगावातील जीतराज मंगल कार्यालय येथे लोकार्पण झालेल्या १०० खाटांच्या कोव्हीड सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमास आमदार महेश शिंदे , कोरेगांवचे नगराध्यक्ष श्रीमती कोकरे , प्रांताधिकारी मिनाज मुल्ला , तहसिलदार रोहिनी शिंदे , गटविकास अधिकारी श्रीमती बोराटे तालुका आरोग्य आधिकारी श्री जाधव , डॉ . करपे , डॉ चिवटे , डॉ . काळोखे , विजया घाडगे , रवी साळुखे संदिप शिंदे , सुनिल खत्री , किरणनाना बर्गे दैनिक पुढारीचे न्युज ब्युरो चिफ हरिष पाटणे , संग्राम बर्गे आदी उपस्थित होते .

anews Banner

Leave A Comment