Home Breaking News *मराठा आरक्षणाच्या तेरा टक्के जागा* *शिल्लक ठेऊन भरती करा, विनायक मेटे*

*मराठा आरक्षणाच्या तेरा टक्के जागा* *शिल्लक ठेऊन भरती करा, विनायक मेटे*

89
0

*मराठा आरक्षणाच्या तेरा टक्के जागा* *शिल्लक ठेऊन भरती करा, विनायक मेटे*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

महाराष्ट्रात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी मराठा आरक्षणाच्या १३ टक्के जागा रिक्त ठेवूनच पोलीस भरती करावी. अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष श्री विनायक मेटे यांनी केली आहे. राज्य सरकारने कालच १२५२८ पोलिसांची भरती करण्याचे जाहीर केली आहे. मात्र मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पोलीस भरतीत मराठा तरुणांची संधी हुकणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या १३ टक्के जागा बाजूला ठेवून इतर पदांसाठी पोलीस भरती करण्याची मागणी मेटे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
पोलीस भरतीत १३% जागा मराठा समाजासाठी बाजूला काढता येतील का, हे कायद्यानुसार तपासून. राज्य सरकाराचा मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

Previous article*तिसगांव प्रवेश द्वार ते तिसाई मंदीर रस्त्याचे काम वर्षभर रखडले !*
Next article*मराठा आरक्षण लागू होत नाही* *तोपर्यंत मेगा पोलीस भरती कशाला ?* *आमदार नितेश राणे*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here