• Home
  • 🛑 मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूरात….! राजकीय पक्षांच्या नेत्यांची तिरडी आंदोलन 🛑

🛑 मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूरात….! राजकीय पक्षांच्या नेत्यांची तिरडी आंदोलन 🛑

🛑 मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूरात….! राजकीय पक्षांच्या नेत्यांची तिरडी आंदोलन 🛑
✍️ सोलापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सोलापूर:⭕ सुप्रीम कोर्टा ने मराठा आरक्षण ला स्थगिती दिल्या मुळे आज मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सुप्रीम कोर्ट, केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांची तिरडी काढण्यात आली…

यावेळी तिरडी तयार करून त्यावर सुप्रीम कोर्ट, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अशोक चव्हाण यांची फोटो लावून तिरडी काढण्यात आली.

यावेळी सुप्रीम कोर्ट,केंद्र आणि राज्य सरकारचा राम नाम सत्य है, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हकाच नाही कोणाच असे घोषणा देण्यात आल.

यावेळी मराठा क्रांती मोर्चा समनव्यक राम जाधव, समनव्यक किरण पवार अक्षय पांडे आदी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते….⭕

anews Banner

Leave A Comment