• Home
  • 🛑 *श्री सुनीलदादा पवार यांनी आपली सहा गुंठे जागा……! श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेला दिली आहे.* 🛑

🛑 *श्री सुनीलदादा पवार यांनी आपली सहा गुंठे जागा……! श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेला दिली आहे.* 🛑

🛑 *श्री सुनीलदादा पवार यांनी आपली सहा गुंठे जागा……! श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेला दिली आहे.* 🛑
✍️ रायगड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रायगड :⭕ धार पवारांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर आपला दबदबा निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर निष्ठा ठेवणाऱ्या धार पवार घरण्याचा मराठा साम्राज्यात पराक्रम हा सुवर्ण अक्षरात लिहून ठेवाव असच आहे.

ह्या पराक्रमाचा वारसा पुढच्या पिढ्यांना समजावा म्हणून श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खरकवाडी वाकी बुद्रुक या रायगडच्या पायथ्याच्या जवळ असणाऱ्या गावात सर्व धार पवार सरदारांचे भव्य स्मारक साकारले जाणार आहे.

या कामाच्या नियोजनाची सुरवात म्हणून आज श्रीमंत राजे पवार घरण्याच्या वतीने या ठिकाणी भेट देण्यात आली.

ह्या प्रास्तविक स्मारकात श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र च्या वतीने एक ऐतिहासिक ग्रंथालय, एतिहासिक शस्त्र, धार पवार घरण्याचा सचित्र इतिहास, व छ्त्रपती चरणी निष्ठा ठेवत स्वराज्य स्थापने पासून अविरतपणे मराठा साम्राज्यचा दबदबा निर्माण करणाऱ्या पवार सरदारांचे भव्य शिल्प साकारले जाणार आहेत.

*श्री सुनीलदादा पवार यांनी या साठी आपली सहा गुंठे जागा श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेला दिली आहे.*

या प्रसंगी श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सागर पवार, श्री रितेश पवार (उपाध्यक्ष), श्री शेखर पवार (कार्याध्यक्ष), श्री बाबाकाका पवार (समन्वयक), श्री उमेश वैद्य (पवार-औषधराव)[खजिनदार], ऍड राहुल पवार (विश्वस्त), ऍड राजन पवार सर (कोकण विभाग संघटक) श्री सचिन सीताराम पवार(उत्तर कोकण संपर्क प्रमुख), संतोष उर्फ सनीराजे सीताराम पवार(दोणवली), श्री जयसिंगराव पवार, श्री दत्ताराम पवार(पोलादपुर), श्री केशवभाऊ पवार(फौजी आंबवडे) गणेश बणे【बणेराव पवार】 (निरुळ) वेदांत पवार (दोणवली) हे धार पवार बंधु उपस्थित होते….⭕

anews Banner

Leave A Comment