• Home
  • *वडगांवचे माजी.उपनगराध्यक्ष दिलपसिंह यादव (बाबा)यांचे निधन*

*वडगांवचे माजी.उपनगराध्यक्ष दिलपसिंह यादव (बाबा)यांचे निधन*

*वडगांवचे माजी.उपनगराध्यक्ष दिलपसिंह यादव (बाबा)यांचे निधन*

*कोल्हापूर (प्रतिनीधी युवा मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहराचे माजी. उपनगराध्यक्ष श्रीमंत दिलीपसिंह बळवंतराव यादव (बाबा) यांचे आज १४ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे ३ :०० वाजता हृदयविकाराने दुःखद निधन झाले, अत्यंसंस्कार नागोबावाडी येथील शेतात होणार आहे.
ते वडगांव नगरीचे माजी.नगराध्यक्ष श्रीमंत विजयसिंह बळवंतराव यादव साहेब यांचे बंधू होते , तसेच नागपुर शहराचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील (आय.पी.एस.) अधिकारी यांचे सासरे , तसेच पेठ वडगांव शहरातील माजी.नगराध्यक्षा सौ.विद्याताई पोळ यांचे काका
व श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, महालक्ष्मी कुकुट पालन संस्था, महालक्ष्मी दूध, महालक्ष्मी पत संस्थेचे संस्थापक , तसेच
पेठ वडगाव शिक्षण प्रसारक मंडळ, अशा विविध संस्थांचे ते संस्थापक होते.
अतिशय शांत , संयमी स्वभावाचे सर्वांना आदराने बोलवणारे , मनमिळावू व्यक्तीमत्व आज अनंतात विलीन झाले.

*युवा मराठा न्युजच्या वतीने*
💐 *भावपूर्ण श्रद्धांजली.* 💐

anews Banner

Leave A Comment