• Home
  • 🛑 *या खाजगी बँकेत नोकरी करण्याची संधी….! मार्चपर्यंत बँक मित्रांची संख्या 25000 करणार* 🛑

🛑 *या खाजगी बँकेत नोकरी करण्याची संधी….! मार्चपर्यंत बँक मित्रांची संख्या 25000 करणार* 🛑

🛑 *या खाजगी बँकेत नोकरी करण्याची संधी….! मार्चपर्यंत बँक मित्रांची संख्या 25000 करणार* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे :⭕पदेशातील दुर्गम भागात राहणा लोकांना उत्तम बँकिंग सुविधा देण्यासाठी एचडीएफसी बँक (HDFC Bank) मार्चपर्यंत आपल्या बँक मित्रांची संख्या 11,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणार आहे.

एचडीएफसी बँकेच्या कंट्री हेड, गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशनल बिझनेस अँड स्टार्टअप्स- स्मिता भगत यांनी अशी माहिती दिली आहे

आम्ही सर्व ग्राहकांसाठी तसंच देशातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकांना सर्वश्रेष्ठ सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. याअंतर्गतच आम्ही बँक मित्रांची संख्या 11000 वरून 25000 करणार आहोत…⭕

anews Banner

Leave A Comment