• Home
  • *मंत्र्याना रस्त्यावर फिरू देणार नाही मराठा महासंघाचा इशारा

*मंत्र्याना रस्त्यावर फिरू देणार नाही मराठा महासंघाचा इशारा

*मंत्र्याना रस्त्यावर फिरू देणार नाही मराठा महासंघाचा इशारा*

*कोल्हापूर( मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

मराठा आरक्षण बाबत राज्य सरकार कुचकामी ठरले असून मराठा विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होणार असून सरकारने तातडीने पावले उचलावीत अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही .हातकणंगले तालुका मराठा महासंघ पदाधिकार्याच्या आँनलाईन बैठक निर्णय झाला .
यावेळी मराठा महासंघाचे जिल्हा संघटक मिलिंद ढवळे पाटील, तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील ,तालुका उपाध्यक्ष अमोल निगवे, आसमान मोहिते , शिवप्रतिष्ठानचे चेतन जाधव उत्तम लाटकर, संताजी मुळीक, प्रविण चव्हाण, अभिजित घोरपडे, प्रशांत पोवार, अनिल पाटील , विजय पाटील, प्रदिप पाटील ,प्रशांत तांदळे रमेश घोरपडे ,सोमनाथ जगदाळे, सचिन जाधव, संदिप जाधव, तालुका संघटक आनंदा झपाटे , गोरख शिंदे, युवक संघटक अमित तवंदकर निलेश जाधव,मंदार पाटील सुहास जांभळे ,विनोद पाटील , राहूल पाटील रूकडी बाजीराव हवालदार स्वप्नील जाधव, रणजित पाटील, अजिंक्य मोहिते ,तुषार पाटील शरद ,
पाटील, प्रशांत पाटील रज्जत पाटील, वसंत पाटील भरत ,जांभळे सुनिल पाटील वैभव पाटील आण्णा श्रेयस पाटील , प्रविण पाटील इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी प्रमूख मार्गदर्शक जयसिंग शिंदे प्रा.रविंद् पाटील, झपाटे सर, संभाजी भोसले सर , विजयसिंह शिंदे ,भोसले गुरूजी,दिग्वीजय इंगवले साजणीचे उपसरपंच सुनील पाटील मा.उपसरपंच संदिप पाटील ,निशिकांत पाटील जिल्हा युवक संघटक मछिंद्र पाटील ,श्रीकांत शेळके ,संदीप पाटील उत्तम मिठारी, प्रकाश तोडकर, रामदास टिकले , राजू लाटकर रमेश पाटील, सागर व्यंकटराव पाटील ,विजय पाटील मा. उपसरपंच सागर पाटील, उपसरपंच शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment