• Home
  • 🛑 *या अभिनेत्याकडे आहे तब्बल 369 गाड्या,एकदा वापरली गाडी की पुढच्या वर्षी लावतो हात* 🛑

🛑 *या अभिनेत्याकडे आहे तब्बल 369 गाड्या,एकदा वापरली गाडी की पुढच्या वर्षी लावतो हात* 🛑

🛑 *या अभिनेत्याकडे आहे तब्बल 369 गाड्या,एकदा वापरली गाडी की पुढच्या वर्षी लावतो हात* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये Audi (ऑडी) कार खरेदी करणारे ममुटी हे पहिले स्टार ठरले. त्यांच्या अनेक देशी आणि परदेशातील गाड्या आहे.

दक्षिण भारतातील लोकप्रिय सुपरस्टार आणि मल्याळम सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते ममुटी आपला 69 वा वाढदिवस साजरा करत आहे. केरळमधील अलप्पुझा या छोट्याशा गावात शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या ममुटी यांनी संघर्ष करून करिअर बनवले आहे.

आज ममुटी हे लोकप्रिय अभिनेते आहे. त्यांना धोनीप्रमाणे प्रचंड गाड्यांचा छंद आहे….⭕

anews Banner

Leave A Comment