• Home
  • *ज्ञानेश्वर बनसोडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानीत*

*ज्ञानेश्वर बनसोडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानीत*

*ज्ञानेश्वर बनसोडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानीत* अहमदनगर दि.१० (युवा मराठा न्युज नेटवर्क)-, राहाता तालुक्यातील साकुरी येथील रहिवासी असलेले वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त व रयत शिक्षण सौंस्थेचे ,शारदा विद्या मंदिर,संकुलातील विदयार्थी प्रेमी जेष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर बनसोडे याना त्यांच्या व विविध क्षेत्रातील समाज उपयोगी कार्य,समाज सेवेची तळमळ, व शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी केंद्र बिंदू मानून प्रामाणिक पणे सेवा, तसेच शिक्षण क्षेत्रात गरीब परंतु हुश्यार विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून, शिक्षण प्रवाहात आणले व त्या साठी च हा त्यांचा अट्टाहास ,थोडक्यात : जे का रंजले गांजले ,तयांसी म्हणे जो आपुले,साधू तोचि ओळखावा ,देव तेथेचि जाणावा,या उक्तीप्रमाणे सतत आचरण ठेऊन त्यांनी आपले विद्यार्थी प्रामाणिक पने घडविले ,गावाची शान राखली ,व ते शारदा संकुलाचे भूषण ठरले, व आपले विदयार्थी त्यांनी देशाच्या कानाकोऱ्या पर्यंत देश सेवे करिता पाठविले,मात्र कधीही फळाची अपेक्ष्या ठेवली नाही,,अंधापंगांची सेवा,व सत्यासाठी काही पण या उक्ती प्रमाणे सतत आचरण ,; कोणी निंदा अथवा वंदा,विदयार्थी हित जोपासून प्रामाणिकपणे सेवा करून शारदा संकुला ची शान राखणे हाच माझा धंदा,; या प्रमाणे अविरत परिश्रम करून देशसेवे करिता विद्यार्थी घडविले ,व त्यांनी स्वतः, काही अंशी का होईना थोर महातम्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाज्यात एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करून सतत समाज सेवेचे व्रत स्वीकारले, या त्यांच्या विविध पैलूंची दखल घेऊन त्यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून नुकतेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने ,औरंगाबाद निवड समितीच्या वतीने गौरविण्यात आले आहे, या पूर्वी देखील श्री, बनसोडे यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ,वामन दादा कर्डक, सर सेनापती तात्या टोपे, दादासाहेब गायकवाड, दलित रत्न, श्रमिक मित्र, संत गाडगेबाबा स्वछता अभियान ,या व या सारख्या आदी पुरस्कारांनी श्रेष्ठीनच्या हस्ते व उपस्थितीत अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे, या त्यांच्या विशेष उल्लेखनीय कामगिरीमुळे ,शारदा संकुलातून व राहाता पंचक्रोशीतून ज्ञानेश्वर बनसोडे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून भावी वाटचालीस शुभेच्छा मिळत आहेत

anews Banner

Leave A Comment