• Home
  • 🛑 कंगनाच्या मुंबईच्या कार्यालयाची तोडफोड 🛑

🛑 कंगनाच्या मुंबईच्या कार्यालयाची तोडफोड 🛑

🛑 कंगनाच्या मुंबईच्या कार्यालयाची तोडफोड 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 9 सप्टेंबर : ⭕ बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतला मुंबईत पोहोचण्यापूर्वी एक मोठा धक्का बसणार आहे. मुंबई महापालिकेने कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

कंगना रानौतच्या ऑफिसमधल्या तळमजल्यावर 12 अनधिकृत बांधकाम करण्यात आली होती. या बांधकामांवर मुंबई महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी बीएमसीची गाडी कंगनाच्या ऑफिस बाहेर आली आहे. जवळपास 100 हून अधिक कर्मचारी हातोडी आणि बाकी सामान घेऊन आले आहेत. कारवाईलाही सुरुवात झाली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment