• Home
  • 🛑 IPL 2020 MI Schedule: मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक 🛑

🛑 IPL 2020 MI Schedule: मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक 🛑

🛑 IPL 2020 MI Schedule: मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 7 सप्टेंबर : ⭕ इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या 13 व्या सीजनचे वेळापत्रक जारी झालं आहे. या वेळापत्रकानुसार आयपीएलच्या 13 व्या सीजनचा पहिला सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment