• Home
  • 🛑 मराठा क्रांती मोर्चाचा उद्या तांबडी मध्ये आंदोलन 🛑

🛑 मराठा क्रांती मोर्चाचा उद्या तांबडी मध्ये आंदोलन 🛑

🛑 मराठा क्रांती मोर्चाचा उद्या तांबडी मध्ये आंदोलन 🛑
✍️ मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕रोहा तालुक्यातील तांबडी गावातील अल्पवयीन मुलीचे शारीरिक अत्याचार करून हत्याकांड घडले. त्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा व स्थानिक गावकरी यांच्या वतीने न्याय मागण्यासाठी तांबडी गावात सोमवार सात सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता उपोषण करण्यात येणार आहे.

सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या या प्रकरणाला न्याय द्यावा व मुख्यमंत्र्यांनी स्वतः पीडित कुटुंबीयांना भेट देऊन न्याय मिळेल याचा आश्वासन द्यावं .असे राजन घाग यांनी सांगितले..

मराठा क्रांती मोर्चा…⭕

anews Banner

Leave A Comment